एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचे बेंगळुरूत ६८ व्या वर्षी आज पहाटे निधन झाले. तो कर्करोगाने पीडित होता. राय याच्या मागे रा राय आणि विकी राय अशी दोन मुले आहेत. मरतेवेळी आपण सच्चे देशभक्त असल्याचे राय याने म्हटले आहे.
माफिया डॉन मुथप्पा राय याचे बेंगळरूत कर्करोगाने निधन
Reviewed by Velapur live
on
22:40:00
Rating: 5
No comments