वाया फायनान्स कडून कर्जदारांना मदतीचा हात

A-helping-hand-to-borrowers-from-Via-Finance
वाया फिनसर्व प्रायवेट लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या वतीने कर्जदारांना किराणा मालाचे व अन्न धान्यांचे किट वाटण्यात आले.
वेळापूर, तोंडले, बोडले, धानोरे, दसुर आदी गावांत या फायनान्स कंपनीकडून ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना मदत म्हणून हे वाटप करण्यात आले. 
यावेळी जिल्ह्याचे सर्कल मॅनेजर शिवराज वाघमारे, ब्रँच मॅनेजर माधव, अविनाश, अंकुश, योगेश, स्वप्नील आदी उपस्थित होते.

No comments