सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल, डिझेलचे भाव
रविवारपासून म्हणजेच मागील चार दिवसापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज भाववाढ होत आहे. काल मंगळवारी देशभरामध्ये पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली होती. तसेच आज बुधवारी पेट्रोलच्या दरात ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या दरात ४५ पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे .
पहा कसे आहेत नवीन दर
पेट्रोल चे दर - ८०.४१ रुपये प्रति लिटर
डिझेल चे दर - ७०.३७ रुपये प्रति लिटर
। हे ही वाचा -
Post Comment
No comments