मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्वाचे निर्णय

Important-decisions-were-taken-in-the-cabinet-meeting


• पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 8 सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स

• एमटीडीसीच्या ताब्यातील जमिनी खाजगीकरणातून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार 

• माहिती तंत्रज्ञान धोरणास मुदतवाढ 

• महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा मत्स्य आहार, बिगर शेती अवजारांसाठी करामध्ये सूट

• कंपन्यांना व्यवसाय कर कायद्यातंर्गत आपोआप नोंदणी दाखला

• उद्योग वाढीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना 

• धान खरेदीपोटी तयार सीएमआर (तांदूळ) वाहतूक खर्च देणार 

• कापसाचा चुकारा देण्यासाठी पणन महासंघाच्या कर्जास 1000 कोटी रुपये शासनहमी

• निसर्ग चक्रीवादळातील शेतकऱ्यांसाठी रोहयोतून फळबाग योजना

• राज्यातील उद्योगांना वीज शुल्कात सवलत

• आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ

• नागपूर - नागभिड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम सुरु होणार 

• कोस्टल गुजरात पॉवर कंपनीकडून वीज खरेदीस मान्यता


No comments