निमगाव परिसरात वादळी वारयसह पाऊस, केळीसह इतर पिकांचे नुकसान

  
Rainfall-in-Nimgaon-area-damage-to-other-crops-including-bananas
शुक्रवारी मध्यरात्रीपासून निमगाव तालुका माळशिरस परिसरात वादळी वारयसह १03 मि मि पाऊस पडला पङला ओढे नाले बंधारे पाण्याने भरून वाहू लागले आहेत पाऊस सुरू असताना वारयाचा वेग प्रचंड असल्याने केळी ऊस जमीनीवर पङल्याने या  पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन झाङे व विदयुत पोल मोङुन पङले गेल्या महिन्या पुर्वी वादळी वारयसह मुळे  नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरयांचे अर्थीक नुकसान झाले  विद्युत वाहक पोल पङल्याने पश्चिम बाजुचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे विदर्भ कोकण बॅकेच्या माध्यमातून पिक कर्ज घेतले होते त्या शेतकरयांचे विम्याचे पैसे कर्ज खात्यातुन कापुन घेण्यात आले होते त्यामुळे शेतकरयांनी नुकसानी बाबत बॅकेशी संपर्क केला  माञ बॅंकेने कानावर हात ठेवले विमा उतरूनही पंचनामे करूनही  शेतकरयांना नुकसान भरपाई मिळत नाही शेतकरयाला अर्थीक नुकसान सहन करावे लागत आहे गेल्या तीन महिन्यापासुन कोणत्याही पिकाला बाजारपेठेत दर नाही त्याची अर्थीक झळ शेतकरयांना बसली आहे.

No comments