राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 413 पदांची भरती (Repost )
🧐 *पदाचा तपशील & पात्रता*
🔰 नॅशनल डिफेन्स अकॅडमी अंतर्गत - ३७० पदे - पात्रता - 12 वी उत्तीर्ण
🔰 नौदल अकॅडमी 10+2 कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत - ४३ पदे - पात्रता - 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित)
✍️ *परीक्षेचे नाव* - राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा
👨🦳 *वयाची अट* - जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान असावा.
🌎 *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत
💰 *अर्जासाठी फीज* - General/OBC: ₹100/- [SC/ST:फी नाही]
✍️ *परीक्षा* - 06 सप्टेंबर 2020
⏰ *ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख* - 06 जुलै 2020 (06:00 PM)
🖱️ *ऑनलाईन अर्ज* - upsconline.nic.in/mainmenu2.php
No comments