राष्ट्रवादी युवक कडून गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप

Distribution-of-food-kits-to-the-needy-by-the-ncp-youth
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या स्थापना दिन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडले, बोडले, दसुर, खळवे, माळखांबी या ठिकाण 53 कुटूंबाना राष्ट्रवादी काँग्रेस (युवक ) तालुका उपअध्यक्ष ऋषीकेश सावंत- पाटील यांच्या तर्फे समाजातील गोरगरीब गरजूना चहा, साखर,पोहे, गरा,तांदूळ, तेल,मीठ,मुगडाळ इत्यादी जीवन आवश्यक वस्तू किराणा किट मोपत वाटप करून स्थापना दिन साजरा केला.
 या वेळी संजय चव्हाण, निलेश सावंत ,प्रकाश कापसे,किरण सावंत, पपु जाधव , गणेश शिंदे, दिनकर सावंत व ईतर मान्यवर उपस्थित होते.

No comments