पिसेवाडी ग्रामपंचायत ने केले मागासवर्गीय निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोनो च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पिसेवाडी च्या वतीने ग्रामनिधी मागासवर्गीय 15 % निधितुन ७०जिवनआवश्यक वस्तु किट मागासवर्गीय प्रत्येक कुटुंबास वाटप करण्यात आले आहे.या प्रसंगी वाटप करताना डॉ . ओव्हाळ साहेब, नोडल अधिकार राऊत साहेब, ग्रामपंचायत पिसेवाडीचे सरपंच सौ मोनिका शेंडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मा.सरपंच सुरेश पिसे, ग्रामसेवक, पोलीस पाटील सुमंत गायकवाड, कृषी सहाय्यक गाढवे साहेब, आण्णासाहेब शेंडे, सचिन पिसे व सर्व लाभार्थी उपस्थित होते.
No comments