मक्याच्या खरेदीसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

Extension-till-31-st-July-for-purchase-of-maize

मक्याच्या खरेदीसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्र राज्यातील मका खरेदीसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे मका उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.


       केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभाग

राज्य सरकारला अतिरिक्त 25 हजार मेट्रिक टन पर्यंत मका खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. -भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे


No comments