जुगार खेळणाऱ्या अकरा जणांवर पोलिसांची कारवाई
मी पोकाँ/अमित मधुकर भगत ब.नं.718नेमणुक-नातेपुते पोलीस ठाणे समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब देतो की, आज दि.21/07/2020 रोजी 15.00 आम्ही पोलीस ठाणेस हजर असताना मा.सपोनि खाडे सो यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,मौजे गुरसाळे हद्दीतील मोरे मळा येथे एका लिंबाचे झाडाखाली काही लोक तीन पाणी पत्याचा जुगार खेळत आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी आम्हास पोहेक/211ऱणनवरे,पोक/562लोहार,पोकाँ/1038कडाळे,पोक/1053हांगे,पोक/345कांबळे असे खाजगी वाहनाने मौजे गुरसाळे गावचे हद्दीतील मोरे मळा येथे एका लिंबाचे झाडाखाली मोकळ्या जागेत काही लोक गोल रिंगन करुन हातामध्ये पत्ते घेवुन बसलेले दिसले त्यांचा आम्हाला जुगार कामी संशय आल्याने त्यांना जागीच गराडा घालुन पकडले ती वेळ 16.00वा होती.आम्ही लागलीच रस्त्याने जाणारे येनारे दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवुन पकडलेल्या इसमाचे नाव गाव पंचासमक्ष विचारले असता त्यांनी आपली नावे 1)राजेंद्र जनार्धन मोरे वय-55वर्षे रा.गुरसाळे 2)गोरख जयसींग पाटील वय-34वर्षे रा.धर्मपुरी 3)आप्पासाहेब नारायण अर्णेकर वय-59वर्षे रा.धर्मपुरी 4)अमोल महादेव जाधव वय-22 वर्षे रा.धर्मपुरी 5)संजय मारुती साळुंखे वय-48वर्षे रा.गुरसाळे असे असल्याचे सांगीतले व पळुन गेलेल्या इसमांचे नावाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे 1)महेश शिवाजी होळकर रा.धर्मपुरी 2)शरद साधु कर्चे रा.धर्मपुरी 3)अक्षय हणमंत शेडगे रा.धर्मपुरी 4)मच्छिंद्र महादेव काटे रा.गुरसाळे 5)प्रदिप छगन पाटील रा.धर्मपुरी 6)बाबुराव गोपाळ मोरे रा.गुरसाळे असे असल्याचे समजले पकडलेले इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ पत्याची पाने व रोख रक्कम मिळुन आले ते खालील प्रमाने1)540/रु इसम नामे राजेंद्र जनार्धन मोरे यांची अगझडतीत रोख रक्कम 540 रुपये व तिन पत्याची पाने असे मिळुन आले 2)360/रु इसम नामे गोरख जयसींग पाटील यांची अंगझडतीत रोख रक्कम 360रुपये व तिन पत्याची पाने असे मिळुन आले 3)210/रु इसम नामे आप्पासाहेब नारायण अर्णेकर यांची अंगझडतीत रोख रक्कम 210रुपये व तिन पत्याची पाने असे मिळुन आले 4)400/रु इसम नामे मच्छिंद्र महादेव काटे यांची अंगझडतीत रोख रक्कम 400रुपये व तिन पत्याची पाने असे मिळुन आले 5)460/-रु इसम नामे प्रदिप छगन पाटील यांची अंगझडतीत रोख रक्कम 460रुपये व तिन पत्याची पाने असे मिळुन आले असे एकुण 1970/-रुपये येणे प्रमाने वरील वर्णानाचा माल मिळुन आला तो जुगार कामी पोहेक/211ऱणनवरे यांनी जप्त करुन ताब्यात घेवुन त्यावर पंचाचे व पोलीसांचे सह्यांचे कागदी लेबल लावुन जागीच ताब्यात घेतले.
Post Comment
No comments