भाजीपाला व फुलांच्या रोपवाटिकांसाठी बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू
रोपवाटिका योजना पुन्हा सुरू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना १६ लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे.
काय आहे प्रकरण ?
एनएचबीच्या चे व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. अरिझ अहमद हे आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी यावरी अनुदान सुरू करण्याऐवजी ही योजना इतर राज्यात सुरू असलेली ही योजना बंद करण्यात आली.
नितीन गडकरी यांनी केली तक्रार !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. अरिझ यांच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधी धोरणाविरोधात थेट पंतपंतप्रधानांकडे तक्रार केली होती. त्यानंतर एनएचबीच्या कारभारात सुधारणा होऊ लागली. सुधारणा आणत रोपवाटिका योजना पुन्हा सुरू केली आहे.
Post Comment
No comments