माळशिरस तालुक्याचा 97.23 टक्के निकाल
इयत्ता दहावीच्या निकालामध्ये माळशिरस तालुक्याचा 97.23 टक्के निकाल लागला आहे.
तालुक्यातून एकूण 6845 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरले होते त्यातील सहा हजार आठशे सहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि यामधून सहा हजार सहाशे अठरा विद्यार्थी दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये डिस्टिंक्शन घेऊन 2553, श्रेणी 1 मध्ये 2425, श्रेणी दोन मध्ये 1336, श्रेणी तीनमध्ये 304, असे एकूण 6 हजार 618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यावरून तालुक्याचा निकाल 97.23 टक्के लागला आहे.
(शाळा निहाय निकाल खाली दिला आहे)
Post Comment
No comments