बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने खरेदीची संधी - केंद्र सरकारची योजना

Opportunity-to-buy-gold-cheaper-than-the-market-price

केंद्र सरकारने सोनेखरेदी साठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड हि योजना आणली आहे. या योजनेत बाजारभावापेक्षा सोने स्वस्तात मिळणार आहे  

पहा या योजनेविषयी सविस्तर

🔰   केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेने हे गोल्ड बॉन्ड जारी केले आहेत.

🔰   केंद्र सरकारच्या या योजनेत 4,852 रुपये प्रतिग्रॅम या दराने सोने खरेदी करता येणार आहे ( सोन्याचे दर प्रत्येक वेळी चेंज होत असतात )

🔰   हे गोल्ड बॉन्ड बँक, पोस्ट ऑफीस,एएसई, बीएसई,स्टॉ होल्डिंग कॉर्पोरेशन या ठिकाणाहून खरेदी करता येतात 

🔰   तसेच गोल्ड बॉन्ड ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यास 50 रुपये प्रतिग्रॅमची सूट पण मिळणार आहे.

🔰   महत्वाचे म्हणजे या बॉन्डवर 2.5 टक्के प्रतिवर्ष व्याज मिळणार आहे

🔰   दरम्यान 10 जुलै ही या योजनेची शेवटची तारीख आहे.


No comments