सोलापूर , दि .28 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 148 रूग्णांची भर ; एकूण रुग्ण संख्या 3120 रुग्णालयातून | बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 1744 रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1287 तर आजपर्यंत मृतांची संख्या 89 झाली आहे . यात 60 पुरुष व 29 महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 944 अहवाल प्राप्त झाले . यात 796 निगेटिव्ह तर 148 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले . यात 71 पुरुष आणि 77 महिलांचा समावेश आहे . आज 7 जणांची नोंद मृत म्हणून आहे . तर 139 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले .
खाली रिपोर्ट पहा !
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 148 रुग्ण वाढले
Reviewed by Velapur live
on
08:24:00
Rating: 5
Post Comment
No comments