Malshiras-taluka-corona-report_19

 माळशिरस तालुक्यात आज नव्या 51 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1610 वरती पोहचली असल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बी टी जमादार यांनी दिली आहे._


आज सापडलेल्या रुग्णांमध्ये अकलूज येथील 12, भांबुर्डी येथील 1, बॉण्डले येथील 2, चाकोरे येथील 2, फोंडशिरस येथील 4, खुडूस येथील 7, मालिनगर येथील 1, माणकी येथील 1, नातेपुते येथील 1, पुरंदावडे येथील 1, सदाशिवनगर येथील 3, संग्रामनगर येथील 4, शिवाजी चौक येथील 1, स्टेट बँक समोर 1, वटफळी येथील 1, वेळापूर येथील 2, वाघमोडे वस्ती येथील 1 असे 51 रुग्ण आढळून आले आहेत. 


तालुक्यात एकूण 1610 कोरोना रुग्ण असून 34 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर 911 रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत तर 665 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


शासन निर्णयाप्रमाणे माळशिरस मधील सर्व  शेतकऱ्यांना गुनांक-२ प्रमाणे चारपट मोबदला देण्यात यावा व भूसंपादन अधिकारी यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील शेतकऱ्यांना चुकीचा दर देऊन निवाडा मंजुर केला आहे.त्याचा त्वरीत निर्णय लावुन सर्व शेतकऱ्याना न्याय मिळुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने स्वीकारून सर्व शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली. या विनंतीला मान देत श्री.सोपान(आप्पा) वाघमोडे वय(८२) यांना लिंबु पाणी देऊन उपोषण सोडले.




 यावेळी तुषार देशमुख (नायब तहसीलदार),नामदेव काळे साहेब(नायब तहसीलदार),राहुल झांझुर्डे (ठाणे अंमलदार), ऍड.सोमनाथ(आणा) वाघमोडे, ऍड.पी.ई.कुलकर्णी यांच्यासह आदी उपस्थित होते.

No comments