दिल्लीकरांनो, अफवांना बळी पडू नकाः अमित शहा



दिल्लीकरांनो, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. काही समाजकंटक सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. केलंय. कुठल्याही जाती भेदभावाशिवाय पोलीस नागरिकांना सुरक्षा प्रदान करत आहेत, असं मंत्रालयाने म्हटलंय. हिंसाचारग्रस्त भागात उद्या सकाळी १० वाजेनंतर काही आदेशात सटू दिली जाणार आहे.

No comments