करोनाग्रस्त चीनमधून आश्विनी पाटील भारतात परतल्या
'करोना व्हायरसग्रस्त चीनमधील वुहानमध्ये १० फेब्रुवारीपासून मी देशवासीयांना मदतीसाठी साद घालत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझा आवाज येथपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. माझ्या या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला असून अखेर मी आणि माझ्या सोबतचे सारे जण मायदेशात परतलो आहोत' अशी भावनिक प्रतिक्रिया साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांनी दिली.
No comments