मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका यांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या ....शिवजयंती मनामनात ....शिवजयंती घराघरात ...शिवरायांचे विचार आपले विचार यांना अनुसरून शिवजयंती साजरी करण्यात आली.
No comments