शिवजयंती । भाजप व रिपाई आठवले गट

भारतीय जनता पार्टी व् रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इण्डिया आठवले गट याने वतीने बस स्थानक वेळापुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.
यावेळी सतीशराव  माने दे, मिलिंद सरतापे व् मान्यवर उपस्थित होते. 

No comments