शिवजयंती । बावडा येथे हर्षवर्धन पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले अभिवादन

आज शिवजयंती उत्सव बावडा येथे शिवमुर्तीस पुष्पहार अर्पण करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आदरणीय रणजितसिंह दादा मोहीते पाटील, इंदापुर बाजार समीतीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे,व उपस्थीत मान्यवर प्रसंगी शिवप्रेमी अशोक मगर यांच्या उपसरपंच चहा फ्रेंचाईजी शाखा बावडा,चे उदघाटनमान्यवर नेत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

No comments