शिवजयंती । निमगाव मध्ये शिवप्रेमींच्या वतीने ५५ जणांचे रक्तदान

  

हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव म ता माळशिरस येथे शिवप्रेमी तरूण मंडळ व  शंकरराव मोहिते पाटील ब्लॅङ बॅकेच्या वतीने  रक्तदान शिबिर आयोजित केलं होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात ५५ जणांनीरक्तदान केले महिलांनी आपला सहभाग नोंदविला या मंङळाच्य वतीने गेले पस्तीस वर्ष झाले रक्तदान शिबिर घेण्यात येतात सकाळी छञपतींच्या पुतळयाची गावातून लेझीम नाचत  बॅङ पतकासह मिरवणूक काढुन पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली वेळी निमगावच्या सरपंच आरती मगर    रावसाहेब मगर के के पाटील  चंद्रकांत मगर लक्ष्मण पवार  सारिका मगर आप्पासाहेब मगर सुरेश मगर  कुङंलिक मगर ज्ञानेश्वर शेंङे  शिबिर यशस्वी करण्यासाठी रणोजी मगर ज्ञानेश्वर मगर सुदर्शन पवार महादेव मगर विजय मगर कालिदास मगर परिश्रम घेतले.

No comments