इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हे दाखल करणार नाही : राज्यमंत्री बच्चू कडू
आता राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही. नोटीस दिली म्हणून काय झाले? जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सोमवारी खरपूस उत्तर दिले आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. यामध्ये राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री कडू हे इंदुरीकर महाराजांच्या बाजूने उभे राहिले आहेत.
No comments