कोणत्याही विद्यार्थ्याचे विद्यावेतन/शिष्यवृत्ती बंद केली नाही - 'बार्टी'चे स्पष्टीकरण
सन 2018 मध्ये एम.फील व पीएचडीसाठी नोंदणी दिनांक केलेल्या विद्यार्थ्यांचे सन 2019 मध्ये जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे नोंदणी दिनांक उशिरा झाल्यामुळे ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ देण्याबाबत लेखी विनंती केली होती. त्यानुसार ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली.
No comments