खासदारकी धोक्यात; जयसिद्धेश्वर स्वामी मुंबई कोर्टात
जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्रं रद्द ठरवल्याने सोलापूरमधील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदारकी वाचवण्यासाठी प्रचंड धडपड करताना दिसत आहेत. जयसिद्धेश्वर यांनी जातीचा दाखलाच प्रवासादरम्यान हरवल्याची तक्रार केल्याने आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच जयसिद्धेश्वर यांनी खासदारकी वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन तातडीने याचिकाही दाखल केली आहे.
No comments