श्री व सौ फडणवीसांना आवरा; 'या' नेत्याची संघाकडे मागणी
'बांगड्या', 'रेशमी किडा' असे शब्दप्रयोग करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केल्याने वादळ उठलेले असतानाच शेतकरी कार्यकर्ते व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र लिहून 'अमृता वहिनींनी आवर घाला' अशी विनंती केली आहे.
No comments