वेळापूर येथील माधवराव धोंडोपंत देशपांडे, वय : ६५ यांचे काल रात्री ११ वाजता निधन झाले. आज सकाळी ९.३० वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संजय देशपांडे व चैतन्य देशपांडे यांचे ते वडील होते.
No comments