मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप



मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत हे वाटप करण्यात आले.


No comments