पुणे महानगरपालिका भरती 2020

Total: 13 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनिअर डेटाबेस इंजिनिअर 01
2डेटाबेस एडमिन (DBA)01
3सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 1)03
4सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2)04
5सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर03
6कर संकलन आणि समन्वय01
Total13

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 03  वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 01-02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 02-03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 01-02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी   
  6. पद क्र.6: B.Com/M.Com + MBA (फायनान्स)

वयाची अट: 22 मार्च 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

No comments