डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगम येथे वह्या वाटप

श्री गणेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था संगम यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ धवलसिंह  प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद संगम येथील पहिली ते सातवी च्या सर्व विध्यार्थ्यांना व जिल्हा परिषद इंगळेवस्थी येथील पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे युवा सेना उप जिल्हा प्रमुख विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील व संगम गावचे माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते  वह्या वाटप करण्यात आल्या . यावेळी बाभूळगावचे युवा नेते भूषण पराडे पाटील संगमचे गणेश भोसले रमेश इंगळे  संतोष इंगळे नवनाथ इंगळे प्रशांत उर्फ नाना पराडे रज्याक मुलाणी अंकुश इंगळे हनुमंत गायकवाड रतन ठोकळे ई मान्यवर उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सलगर सर यांनी केले व आभार विजय भोसले सर यांनी मानले तसेच तेंचे सहकारी सुरज शिर्के सर दत्तात्रय कदम सर व इंगळेवस्थी चे विशाल नवले सर हजर होते .

No comments