करमाळा तालुका रिपाइंच्या वतीने रविराज बनसोडे यांचा सत्कार
माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तडफदार कार्यकर्ते व पत्रकार रविराज बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा रामदासजी आठवले यांच्या केलेल्या प्रसिद्धीची दखल घेऊन रिपाइं आठवले सोशल मीडिया व आय टी सेलचे आॅल इंडिया चे अध्यक्ष अतिशजी कांबळे यांच्या आदेशानुसार रिपाइं आठवले सोशल मीडिया व आय टी सेल महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख महादेव साळवे यांनी रविराज बनसोडे यांची रिपाइं आठवले सोशल मीडिया व आय टी सेल सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड केली त्याबद्दल व आशुतोष विलासराव घुमरे करमाळा यांच्या वाढदिवसा निमित्त रिपाइं Aपश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा नागेश(दादा)कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दलित सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा लक्ष्मणरावजी भोसले. पॅथर भारतजी आठवले. पॅथर शामराव भोसले. YCMकाॅलेजचे नितीनजी कांबळे सर.मनसचे बापू घोलप.युवा करमाळा तालुका अध्यक्ष यशपाल कांबळे. शहर सरचिटणीस प्रसेनजित कांबळे .तालुका उपाध्यक्ष नितीन दामोदरे. शहरउपाध्यक्ष विजय बापू वाघमारे.मयूर कांबळे व अभिमान नाईकनवरे अभिषेक भोसले इतर कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहुन रविराज बनसोडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments