माळशिरस । विजयगंगा प्रकल्पाची केली अर्जुनदादांनी पाहणी
मौजे इस्लामपूर व जाधववाडी येथील ( विजय गंगा प्रकल्प )ओढा खोलीकरण व सरळी करण कामाची पाहणी पंचायत समिती उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी केली. या वेळी शिवामृत दूध संघांचे संचालक लक्ष्मणराव (तात्या)पवार, जाधववाडी सरपंच शिवाजी जाधव, कैलास पवार, सुनिल पवार, शंकर देशमुख, लहु देशमुख, युवराज देशमुख, संजय रोंगे, सुधीर पवार, कपिल देशमुख, सचिन वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, संभाजी जाधव, हनुमंत जगदाळे, समाधान सूर्यवंशी, नानासो घाडगे व इस्लामपूर व जाधववाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments