‘संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’ : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 'इस्टर संडे'च्या शुभेच्छा; घरातच थांबण्याचं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे 'इस्टर संडे'ची प्रार्थना आपापल्या घरात करावी, कुणीही घराबाहेर पडू नये, घरात राहा, सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
No comments