कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी वेळापूर मध्ये जनता कर्फ्यु
वेळापूर येथे शनिवार रविवार कडकडीत जनता कर्फ्यू आहे
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शेजारचे वेळापूर गाव शनिवारी-रविवारी संपूर्ण बंद राहील असे आवाहन ग्रामपंचायत वेळापूर यांनी केलेले आहे फक्त दवाखाना मेडिकल दुकाने सुरू असतील इतर कोणतेही दुकाने सुरू राहणार नाहीत याची दक्षता सर्व स्थानिक व्यापाऱ्यांनी घ्यावयाची आहे अकलूज च्या दोन पॉझिटिव्ह रुग्ण यामुळे दक्षता म्हणून वेळापूर करानी शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू जारी केलेला आहे याची दखल संपूर्ण गावकऱ्यांनी घ्यायची आहे व व्यापाऱ्यांनी घ्यायचे आहे जे दुकान जे व्यापारी आपले व्यवहार सुरु करता येईल त्यांच्यावर कडक कायदेशीर कायमस्वरूपी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे अकलूज पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने वेळापूर गावाने धास्ती घेतली आहे
याची खबरदारी म्हणून वेळापूर गाव संपूर्णपणे बंद राहील आठवडा बाजार हा सुद्धा बंद राहील रविवारीही संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे याची खबरदारी संपूर्ण गावकऱ्यांनी घ्यावयाची आहे विशेषता व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळणे गरजेचे आहे जर तसे आढळून आल्यास त्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय स्वतः ग्रामपंचायतीने घेतलेला आहे यामुळे सोलापूरकरांनी सतर्क राहणे गरजेचे आहे स्वतःहून स्वतः घरात राहून या महामारी विषाणूला पळवून लावण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करावयाचे आहे सर्वांनी साथ द्यायचे आहे पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासन या संपूर्ण महामारी विषयांवर रोगाला जीवानिशी लढत आहे त्यामुळे गावातील संपूर्ण जनतेने ग्रामपंचायतीच्या आव्हानाला परिषदेत गाव पूर्णपणे कडेकोट कडकडीत बंद राहील याची दक्षता आपण सर्वांनीच घ्यावयाची आहे असे आवाहन पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन दोन्ही द्वारे करीत आहे याची दखल संबंधित गावकऱ्यांनी घ्यावयाचे आहे त्यामुळे शनिवार रविवार वेळापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे.
Post Comment
No comments