'ससून'मध्ये पुन्हा मोठा बदल; दीपक म्हैसेकर यांच्याकडील भार हलका


पुण्यातील वाढत्या करोना संसर्गासोबतच चर्चेत आलेल्या ससून रुग्णालयात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. या रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.

No comments