भक्तांनी धार्मिंक मंदिरांना दान स्वरुपात दिलेलं सोनं सरकारनं कर्जस्वरुपात ताब्यात घेण्याचा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर धार्मिक गुरुंचा मात्र राग अनावर झालाय. काशी विश्वनाथ मंदिरात पृथ्वीराज चव्हाणांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रवेश दिला जाणार नाही, असं महंतांनी म्हटलंय.
याचा अर्थ काशी विश्वनाथ मंदिरात जास्त सोनं असेल🤣😂
ReplyDelete