ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील जवान शहीद
जवान सुनील काळे हे केंद्रीय राखीव संरक्षण दलात कार्यरत होते. आज पहाटे पुलवामा विभागात झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे.
जम्मू काश्मीर मधील पुलवामा विभागात बंडजू येथे काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी अतिरेकी लपून बसलेल्या घराला घेराव घातला होता यावेळी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना मारण्यात या तुकडीला यश आले मात्र यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुनील काळे हे शहीद झाले आहेत.
No comments