शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित विजयनगर, अकलूज येथे नोकरीची संधी
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित विजयनगर
शिवमृत संघाचे पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेला तालुका संघ असून संघाचे दुध व दुग्धजन्य पदार्थ चे विविध उत्पादने आहेत.
संघाच्या मुंबई (वाशी), नांदेड,संपूर्ण सोलापूर जिल्हा,पूणे,लातूर, बार्शी, उस्मानाबाद,माळशिरस करमाळा,माढा या ठिकाणी मार्केटिंग साठी
मार्केटींग मॅनेजर,सेल एक्झिक्यूटिव्ह, ची पदासाठी तसेच शिवमृत संघ अकलूज येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेअरी ऑपरेटर या पदांचे ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी दिनांक 25 जुन 2020 पर्यंत खालील लिंकवर जावून अर्ज करावा.
पात्र उमेदवारांना मुलाखत साठी बोलविणेत येईल किंवा ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील.
No comments