कोरोना अपडेट । सोलापूरात नवे 47 रुग्ण

सोलापूर शहरात ४ जणांचा मृत्यू, नवे ४७ बाधित तर १४ जण कोरोनामुक्त
Solapur corona update

एकूण रुग्ण १२६८, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ७१०, मृत रुग्ण ११९ तर ४३९ रुग्णांवर उपचार सुरु

 आज १८० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १३३ अहवाल निगेटिव्ह तर ४७ अहवाल पॉझिटिव्ह तर १४ जण कोरोनामुक्त झाले असून ४ जणांचा मृत्यू झाले आहे. अद्याप १३९ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. 
आज मृत्यू पावलेले नवोदय नगर, मजरेवाडी, सुनील नगर, एमआयडीसी, शुक्रवार पेठ, विजापूर नाका झोपडपट्टी नं. १ या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


No comments