उद्यापासून बारावी परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या १२ वी च्या परीक्षेला उद्यापासून सुरवात होती.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार परीक्षा...या परीक्षेला राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षाला बसतील..यामध्ये मुलांची संख्या ८ लाख ४३ हजार ५५२ तर मुलींची संख्या ६ लाख ६१ हजार ३२५ इतकी आहे..९९२३ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे...
- विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून दिले
No comments