पुणे । दोघांपैकी एकालाच कोरोनो ची लागण?
दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण पुण्यात आढळून आले असून त्यांच्यावर नायडू हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू;दोघांचीही प्रकृती स्थिर- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.
पुण्यात दाखल दोन रुग्णांपैकी एकामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे, दुसऱ्या रुग्णात कोणतीही लक्षणे आढळलेली नाही. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष;नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
#coronavirus
#CoronaVirusUpdate
No comments