सोलापूरात नवे बाधित ४८, कोरोनामुक्त ४ तर एका महिलेचा मृत्यू

सोलापूरात नवे बाधित ४८, कोरोनामुक्त ४ तर एका महिलेचा मृत्यू



एकूण रुग्ण १०४०, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४४७, मृत रुग्ण ९० तर ५०३ रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर (२ जून) - आज एकूण २३३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १८५ अहवाल निगेटिव्ह तर ४८ अहवाल पॉझिटिव्ह तर आज एका महिलेचा मृत्यू झाले असून अद्याप  ६२२ अहवाल प्रलंबित आहेत.
आज आणखी ४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज कुमठा नाका परिसरातील ७५ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. 


No comments